जाड्डरबोबलाद | येथील ड्रॅगनफ्रुट प्लॉटला नेदरलँडच्या तज्ज्ञांची भेट |

0

Rate Card

जाड्डरबोबलाद : येरळा प्रोजेक्टस् सोसायटी सांगली यांच्या प्रयत्नांमुळे नेदरलँडचे फळ प्रक्रिया क्षेत्रातील तज्ज्ञ श्री.हे’ मॅसन ?नेदरलँड)यांनी जाड्डरबोबलाद मधिल किसान कृषी सेवा केंद्राचे मालक कांतु अकंलगी आणि प्रगतशील बागायतदार  सिद्दू आराणी यांच्या ड्रॅगनफ्रुट प्लॉटला भेट दिली.त्यावरून आपल्या ड्रॅगनफ्रुट शेती बाबत मत आणि बदलते हवामान नुसार आपल्याला भेडसावणाऱ्या शंका यांवर  मार्गदर्शन केले.फळ,झाडे यांचीही पाहणी केली.काही महत्वपूर्ण सुचना दिल्या.

जाड्डरबोबलाद ड्रॅगनफ्रुट प्लॉटला  नेदरलँडच्या तज्ज्ञांची भेट देत पाहणी केली.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.