जतेत तरूणाची आत्महत्या

0

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत शहरातील लक्ष्मी गार्डन येथील राजू गोंविद उर्फ बाळासाहेब हिवरे,वय 26 याने राहत्या घरी गळपास लावून आत्महत्या केली.
घटना ता.8 ला दुपारी 3 च्या सुमारास घडली.
पोलीसांनी दिलेली माहिती अशी,राजू यांने हे घरात कोण नसल्याचा फायदा घेत घरातील तुळीला दोरीने गळपास लावून आत्महत्या केली.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.पोलीस अधिक तपास करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.