डफळापूर | उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांचा सत्कार |

0

डफळापूर : डफळापूरचे जावई असलेले उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांना उत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा डफळापूर येथे उपसंरपच प्रतापराव चव्हाण यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात मिनाज मुल्ला उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी गेल्या वर्षभरात विविध विभाग संभाळताना उल्लेखनीय कामगिरी केली आहे.यांची दखल घेत त्यांचा उकृष्ठ उपजिल्हाधिकारी म्हणून गौरव करण्यात आला.यावेळी माजी सभापती मन्सूर खतीब,सोसायटीचे चेअरमन हुसेन आत्तार,प्रा.बि.आर.पाटील, माजी उपसंरपच शंकरराव गायकवाड,जे के माळी,भानूदास गडदे आदी मान्यवर उपस्थित होते.डफळापूर : सांगलीचे उपजिल्हाधिकारी मिनाज मुल्ला यांचा सत्कार करण्यात आला.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.