जत,प्रतिनिधी : जत शहरात पुन्हा चोरट्यांनी धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे.शहरातील विजापूर-गुहागर रोडवरील काही दुकानांचे स्वेटर कटावणीने उचटून दुकानात प्रवेश करत रोखड पळविली.शहरातील ऐश्वर्या कृषी सेवा केंद्रातील चोरट्यांनी केलेली चोरी सिसिटिव्ही लाईव्ह कैद झाली आहे.तोंडाला बांधलेले दोन चोरटे थेट दुकानात प्रवेश करतात.पैशाचे कांऊटरमधील पैशाची बँटरीच्या प्रकाशाने शोधाशोध करतात.काही वेळाने त्याचे दुकानातील सिसिटिव्ही कँमेराकडे लक्ष जाते.हातातील दांडक्याने कँमेरा चोरटे फोडतात.या लाईव्ह चित्रण टिपल आहे.चोरट्याच्याा बॉडीच्या अंदाजावरून चोरट्यांना पकडण्याचा पोलीसांकडून प्रयत्न होणे गरजेचे आहे.
लाईव्ह चित्रण पहा…
जत शहरातील चोरी सिसिटिव्हीत कैद