आ.जगताप,सांवत गटात सोशल मिडीयावर वॉर

0

जत,प्रतिनिधी : जतच्या राजकारणात आरोपपत्यारोपनाने पातळी घसरली.वरिष्ठ नेत्यावरील एकेरी शंब्दाच्या वापराने संघर्ष तीव्र झाला आहे.

Rate Card

जत तालुक्यात आ.विलासराव जगताप व कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांचे प्रंबळ गट आहेत.त्याशिवाय ते दोघे विधानसभेसाठी एकमेकाविरोधातील आमदारकीचे उमेदवार आहेत.गेल्या दोन दिवसापुर्वी कॉग्रेस नेते सांवत यांनी पत्रकार बैठक घेत सत्ताधारी आमदार व भाजपवर आरोप केले.त्यामुळे सांवत व आ.जगताप गटाच्या वतीने एकमेकाविरोधात सोशल मिडियावर आरोपाची पातळी ओंलाडून आरोप केले जात आहे.हे कोणत्याही नेत्याला शोभनीय नाही एवढे निश्चित…

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.