डफळापूर | माजी सभापती मन्सूर खतीब यांना बंन्धूशोक |

0

Rate Card

डफळापूर, वार्ताहर : येथील शमशूद्दीन रूकमूद्दीन खतीब वय- 60 यांचे अल्पशा आजाराने रवीवारी सकाळी निधन झाले.डफळापूर येथील माजी सभापती मन्सूर चाचा खतीब यांचे मोठे बंन्धू होत.अँड इर्शाद खतीब यांचे ते वडील होते.मन्सूर चाचा यांच्या राजकीय वाटचालीत त्यांची मोठी साथ होती.मनमिळावू व सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची कायम भूमिका असायची.मंगळवारी सकाळी 9.30 वाजता जियारत(रक्षाविर्जन)चा कार्यक्रम आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.