जतनजिक दुचाकी अपघातात एकजण गंभीर

0
1

जत,प्रतिनिधी : जत-सागंली रोडवर जत जवळच्या खंडोबा मंदिराजवळ दोन दुचाकीचा अपघात होऊन एकजण गंभीर जखमी झाला.तर दुसरा किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त आहे.

अधिक माहिती अशी, जत – सांगली रोडवरील खंडोबा मंदिराजवळ सायकांळी 6 च्या दरम्यान दोन दुचाकीचा अपघात झाला.त्यात संभाजी गडदे हा दुचाकी स्वार गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याबाबत जत पोलीसात रात्री उशिरापर्यत गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here