जत-सांगली रोडवरील अपघातातील जखमीचा मुत्यू

0

जत,प्रतिनिधी : जत-सांगली रोडवरील अल्फा हॉटेल नजिक झालेल्या अपघातातील जखमी सिध्देश्वर कुडलिंक सांळुखे(वय-32,रा.कोकळे)यांचा गुरूवारी उपचार सुरू असताना मुत्यू झाला.16 फेंब्रुवारीला हा अपघात झाला होता.याबाबत जत पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी,जतकडून अल्फा हॉटेलकडे दुचाकी क्र.एमएच-10,सीएफ-2091यावरून

Rate Card

जाणाऱ्या रामाप्पा कासाप्पा चनवीर(वय- 35,रा.गावडेवस्ती,जत) ला कोकळेकडून जतकडे येणाऱ्या मयत सिध्देश्वर सांळुखे यांची दुचाकी क्र.एमएच-10,बीबी-3114 ची समोरासमोर धडक झाली होती.त्यात सिध्देश्वर सांळुखे गंभीर जखमी झाले होते.मिरज येथे उपचार सुरू असताना त्यांचा गुरूवारी मृत्यु झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.