विवाहितेस मारहाणप्रकरणी 6 जणाविरोधात गुन्हा दाखल

0

Rate Card

उमदी,वार्ताहर : अंकलगी तालुका जत येथील विवाहिता गिरीजा हणंमत कोळी हिने माहेरून पैसे आण व घरात शेतात काम करत नाही म्हणून सासू सासरे व पतीकडून मारहाण झाल्याची तक्रार उमदी पोलिसात दिली आहे.त्यावरून हणंमत तुकाराम कोळी,तुकाराम हळ्ळाप्पा कोळी,आक्कूबाई तुकाराम कोळी,राजू तुकाराम कोळी,रायाप्पा हळ्ळाप्पा कोळी,जयश्री रायाप्पा कोळी सर्व रा.अंकलगी या सहा जणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

अधिक माहिती अशी,विवाहितेला ऑगष्ट 2015 पासून डिंसेबर 2018 पर्यत सतत माहेरकडून पैसे आण,तु घरात शेतात काम करतच नाहीत अशा कारणाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.