शरिराने दिव्यांग कवी बुरूटे यांच्या जिद्दीला सलाम ; ढोणे

0

जत,प्रतिनिधी: जत तालुक्याचे सुपुत्र अपंग कवी महादेव बुरूटे शेगाव यांना मिळालेला सांगली जिल्हा परिषदेचा दिव्यांग प्रेरणा पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यक्रर्ते विक्रम ढोणे व गणेश सारे यांनी त्याचे अभिनंदन केले.यावेळी जत भूषण नवनाथ गोरे यांची साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त “फेसाटी”पुस्तक भेट देण्यात आले.शरिराने दिव्यांग पण प्रचंड स्वाभिमानी व स्वावलंबी माणूस दिव्यांगाचे भांडवल न करता जीवनात विविध भुमिका पार पाडणारे शिक्षक साहित्यिक,कवी अशा श्री. बुरूटे यांच्या जिद्दीला सलाम करण्यासारखे त्यांचे कार्य आहे.असे यावेळी ढोणे म्हणाले.

शेगाव:कवी महादेव बुरूटे यांनी स्वलिखित  ऋतुरंग काव्यग्रंथ भेट देत ढोणे व साळे यांचे स्वागत केले.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.