करजगीत जिन्नेसाहेब दर्गाचा ऊरूस आजपासून

0

करजगी ता.जत येथील जिन्नेसाहेब दर्गाचा ऊरूस सालाबादप्रमाणे 30 नोव्हेंबर ते 2 डिंसेबर अखेर होणार आहे. शुक्रवार गंधरात्र,शनिवार नेवैध,रवीवारी मुख्य दिवस,रात्री करमणूकीचा कन्नड कार्यक्रम असे कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.ऊरूसानिमित्त दर्गा परिसरातील साफसफाई,रंगरगोटी करण्यात आली आहे.हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून हा ऊरूस सर्व समाजातील लोक मोठ्या उत्साहात साजरा करतात.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.