संपकरी प्राध्यापकांना युवक कॉग्रेसचा पाठिबां

0

जत,प्रतिनिधी: ज्ञानदानाचे काम करणाऱ्या प्राध्यापकांना संपावर जाण्याची वेळ शासनाच्या अपयशाचे उदाहरण आहे.असे मत युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष विकास माने यांनी व्यक्त केले.
गेल्या चार वर्षातील फरक पगार,सातवा वेतन आयोग, रिक्त पदासह मागण बेमुदत उपोषण बसलेल्या जत येथील रामराव महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या संपास पांठिबा देत युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी सरकाच्या धोरणाचा निषेध केला.
कॉग्रेस नेते जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली युवक कॉग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी संपकरी प्राध्यापकांची भेट घेत पांठिबा दिला.यावेळी फिरोज नदाफ,युवकचे उपाध्यक्ष गणी मुल्ला,आदवासी पारधी समाजाचे राहूल काळे,एनएसयुआयचे तालुकाध्यक्ष योगेश बामणे महासचिव रमेश कोळेकर,युवक नेते सलिम नदाफ,मकबूल नदाफ,प्रताप कोडक,प्रंशात शिंदे, आदेश जाधव,अमर माने,सुनिल माळी,आकाश भंडे,सरताज नदाफ,मिथून माने,महेश तुराई,शरद भंडे,प्रितम दोरकर,सुनिल रास्ते आदी मान्यवर उपस्थित होते.

Rate Card

जत येथील राजे रामराव महाविद्यालयातील संपकरी प्राध्यापकांना पांठिब्याचे पत्र देताना विकास माने,योगेश बामणे,गणी मुल्ला आदी मान्यवर

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.