उमदी | डॉ.पंतगराव कदम यांच्या स्मरणार्थ 75 हाजार वह्याचे वाटप |

0

उमदी,वार्ताहर: डॉ.पंतगराव कदम यांच्या स्मरणार्थ विक्रम फांऊडेशन वतीने जत तालुक्यातील जिल्हा परिषद,व माध्यमिक शाळेतील विद्यार्थांना सुमारे 75 हाजार वह्याचे वाटप करण्यात आले.
डॉ.कदम यांच्या शिक्षणा विषयी असणारी तळमळ त्यांच्या पश्चात कायम ठेवत गरिब,गरजू विद्यार्थी शिकले पाहिजेत.या उद्देशांनी आमदार मोहन कदम,विश्वजित कदम यांच्या मार्गदर्शनाखाली हे वह्या करण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक गावातील शाळेत जाऊन कॉग्रेस नेते विक्रमसिंह सांवत यांनी वह्या वाटप केले आहे. बेंळोडगी येथील जि.प.प्राथमिक कन्नड शाळेत शेवट करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष आप्पाराया बिराजदार, पंचायत समिती सदस्य धरेप्पा हत्तळी,संरपच कल्पना बुरकुले,मुख्याध्यापक शिवपुत्र मणूर,शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, शिक्षक उपस्थित होते.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.