डफळापूर | प्रविण पाटील यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार |

0

डफळापूर: येथील युवक नेते प्रविण पाटील यांचा वाढदिवसानिमित्त दत्त पतसंस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी चेअरमन बाबासाहेब माळी यांनी पाटील यांचा शाल,श्रीफळ, व पुष्पहार घालून सत्कार केला.त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी व्हाय.चेअरमन गणेश वठारे, सचिव राजेंद्र पोतदार,पतसंस्थेचे कर्मचारी, पिग्मी एंजन्ट व खातेदार उपस्थित होते.

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.