जत,प्रतिनिधी : करजगी ता.जत येथील महेश उर्फ पिंटू मल्लाप्पा पट्टनशेट्टी,श्रीशैल मल्लाप्पा पट्टनशेट्टी यांच्या शेत जमिनीत बेकायदेशीर लावलेला सुमारे 1350 किलो गांजाची ओली झाडे जप्त करत सुमारे 67 लाखाचा मुद्देमाल जप्त करत जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई डिवायएसपी नागनाथ वाकुडे यांच्या मार्गदर्शनाखाली उमदी पोलिसांनी केली.ही जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई समजली जात आहे.गांज्याची झाडे टॅक्टर मध्ये भरून उमदी पोलि
अधिक माहिती अशी, करजगी येथे पट्टनशेटी बंन्धूनी ऊसाच्या शेतात बेकायदेशीर गांज्याच्या झाडाची लागवड केल्याची माहिती उमदी पोलिसाना खबऱ्याद्वारे मिळाली होती.
त्या आधारे उमदी पोलिसांनी गांज्या शेतीवर छापा टाकला असता. ऊसाच्या फडात प्रंचड गांज्याची झाडे आढळूंन आली.ती सर्व झाडे काढून उमदी पोलिसांनी जप्त केली.सुमारे सात ते आठ फुटापर्यत वाढलेली 1350 किलोग्राम वजनाची ओलसर झाडे किंमत अंदाजे 67 लाख 50 हाजार किंमतीची झाडे मिळाली आहेत.सर्व मुद्देमाल जप्त केला आहे. यांची खबर चालक हे.का.सुधाकर पाटील यांची आहे.दोन्ही सशयिंत आरोपी फरारी झाले आहेत. त्यांच्या तपास सुरू आहे.या कारवाईत जतचे डिवायएसपी नागनाथ वाकुडे, सा.पोलिस निरिक्षक भगवान शिंदे,प्रविण संपागे,हे.कॉ.बामणे,कोळी,पो.ना.
स ठाण्यात आणण्यात आली.याप्रकरणी सशयिंत आरोपी फरारी झाले आहेत.
भर पडत्या पावसात गांज्याची कारवाई करण्याचे काम डिवायएसपी पोलिस नागनाथ वाकुडे,सा. पोलिस निरिक्षक भगवान शिंदे व कर्मचाऱ्यांनी केले.
करजगी ता.जत येथे ऊसाच्या शेतात बेकायदेशीर लावलेल्या गांज्या शेतीवर उमदी पोलिसांनी छापा टाकत मुद्देमाल जप्त केला.






