जत | बसवराज बिराजदार याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन |www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी: संख ता.जत येथील बसवराज तुकाराम बिराजदार (वय-39) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.घटना सायकांळी सहाच्या दरम्यान वळसंग नजिक घडली.

Rate Card

याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.
अधिक माहिती अशी, बसवराज तुकाराम बिराजदार यांना छातीत दुखण्याचा त्रास होऊ लागल्याने जत येथे उपचार्थ आणत असताना वळसंग नजिक त्यांचा मुत्यू झाला. बसवराज तुकाराम बिरादार  एस.जी.बी.व्ही.एम.कॉलेज संख येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते.काही काळ त्यांनी पत्रकार म्हणूनही काम केले होते.त्यांच्या पश्चात आई-वडील,पत्नी,भाऊ,एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे.मनमिळावू शिक्षकाच्या निधनाने संख परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.