जतेत बसवेश्वर जंयती निमित्त ता.16 ते 18 दरम्यान भव्य महोत्सवाचे आयोजन | www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी : जत येथे सालाबादप्रमाणे महात्मा बसवेश्वर 885 व्या जंयती महोत्सवाचे सोमवार 16ते 18 एप्रिलदरम्यान करण्यात आले आहे.भव्य मिरवणूक, महाप्रसाद, धार्मिक व करमणुकीचे कार्यक्रम आयोजन केले आहे.

Rate Card

सोमवार ता. 16 ला सायंकाळी 6 ते 8  वाजता लिंगायत धर्माचे स्वरुप,या विषयावर डॉ.राजशेखर सोलापुरे लातूर यांचे व्याख्यान,रात्री 8 ते 9 महाप्रसाद,शिवानुभव मंडम येथे ता. 17 एप्रिल सायंकाळी 6 ते 8  डॉ.रविंद्र आरळी पुरस्कृत,महानाट्य : महात्मा बसवेश्वर,रात्री 8 ते 9 महाप्रसाद, शिवानुभव मंडप येथे,बुधवार ता.18 एप्रिल सकाळी 9 वाजता ध्वजारोहण,बसवेश्वर चौक विजापूर रोड,दुपारू 12 वाजता जन्मोत्सव(पाळणा),बसवेश्वर मंदिर येथे,दुपारी 4 वाजता महात्मा बसवेश्वर प्रतिमेची भव्य मिरवणूक,ढोल पथकासह या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन बसवेश्वर जंयती उत्सव समिती जतच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.