दरिकोणूर | मारहाणीत एक गंभीर | www.sankettimes.com

0

जत,प्रतिनिधी:

तालुक्यातील दरिकोणूर येथे जमिनीच्या वादातून मारहाण केल्याने  गुरूबाळ दऱ्याप्पा पाटील (वय-65)हे गंभीर जखमी झाले.  रविवारी मारहाणीची घटना घडली. 

Rate Card

गुरूबाळ पाटील व शंकऱ्याप्पा मल्लाप्पा पाटील, दुंडाप्पा शंकऱ्याप्पा पाटील यांच्यात जमीनीचा वाद आहे. या वादातून सतत पोलिसात तक्रार का करतो म्हणून शंकऱ्याप्पा व त्याचा मुलगा दुंडाप्पा यांनी गुरूबाळ यांना जबर मारहाण केली. त्यात गुरूबाळ गंभीर जखमी झाले असून हात मोडला आहे.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.