सिध्दार्थ पॉलिटेक्निक विद्यालयांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वक्कृत्व स्पर्धेचे आयोजन
जत,प्रतिनिधी : जत येथील श्री.उमाजीराव सनमडीकर फाऊंडेशन संचलित सिद्धार्थ पॉलिटेक्निक विद्यालयांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त रविवार ता.18 फेंब्रुवारीला वक्कृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.या स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र,बक्षिसे देण्यात येणार आहेत.प्रवेश मोफत असून स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धा विद्यालयात रविवारी 18 फेंब्रुवारीला सकाळी दहा वाजता होणार आहेत.
