गुगवाड, वार्ताहर :सलग सात वर्षे बंद असलेली शिक्षक भर्ती चालू करावी,अन्यथा शेतकरी आत्महत्या सारखी डिएड,बिएड पुर्ण केलेल्या तरूण आत्महत्या करतील त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असे आवाहन एच.एन.मठपती यांने केले.
राज्यात गेल्या सात वर्षापासून शिक्षिक भर्ती बंद आहे. त्यामुळे डिएड,बिएड झालेले लाखो तरूण बेकार आहेत. शासन एकीकडे रोजगार देणार म्हणून घोषणा करते. मात्र शिक्षण घेऊनही डिएड, बिएड विद्यार्थांकडे कोणीही लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. रात्रन् दिवस अभ्यास करून शासनाने नव्याने आणलेल्या टीईटी,टीएआयटी सारख्या परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. शासनाचे अनेक फतवे स्विकारून सर्व प्रकारच्या कागदपत्राची पुर्तता डिएड, बिएड पास विद्यार्थी करत आहेत. तरीही शासन या विद्यार्थींना नोकरीत घ्यायचे नाव घेत नाही. नोकर भर्ती घेतली जात नाही. दहा-दहा वर्षे डिएड झालेले विद्यार्थी मजूर बनले आहेत.पडेल ते काम करत आहेत. आता मात्र डिएड, बिएड विद्यार्थांचा बांध सुटत असून भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्ये प्रमाणे डिएड बिएड झालेले विद्यार्थी आत्महत्येकडे वळल्यास शासनाचे डोळे उघडणार आहेत का.? असा संप्तत सवाल मठपती यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लक्ष घालून नवी शिक्षक भर्ती सुरू करावी अशी मागणी मठपती यांनी केली.
दरम्यानगुगवाड, वार्ताहर :सलग सात वर्षे बंद असलेली शिक्षक भर्ती चालू करावी,अन्यथा शेतकरी आत्महत्या सारखी डिएड,बिएड पुर्ण केलेल्या तरूण आत्महत्या करतील त्यामुळे सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असे आवाहन एच.एन.मठपती यांने केले.
राज्यात गेल्या सात वर्षापासून शिक्षिक भर्ती बंद आहे. त्यामुळे डिएड,बिएड झालेले लाखो तरूण बेकार आहेत. शासन एकीकडे रोजगार देणार म्हणून घोषणा करते. मात्र शिक्षण घेऊनही डिएड, बिएड विद्यार्थांकडे कोणीही लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. रात्रन् दिवस अभ्यास करून शासनाने नव्याने आणलेल्या टीईटी,टीएआयटी सारख्या परिक्षा उत्तीर्ण झाले आहेत. शासनाचे अनेक फतवे स्विकारून सर्व प्रकारच्या कागदपत्राची पुर्तता डिएड, बिएड पास विद्यार्थी करत आहेत. तरीही शासन या विद्यार्थींना नोकरीत घ्यायचे नाव घेत नाही. नोकर भर्ती घेतली जात नाही. दहा-दहा वर्षे डिएड झालेले विद्यार्थी मजूर बनले आहेत.पडेल ते काम करत आहेत. आता मात्र डिएड, बिएड विद्यार्थांचा बांध सुटत असून
डिएड, बिएड झालेल्या अनेक तरूणांचे नोकरी नसल्याने विवाह अडले आहेत.भविष्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्ये प्रमाणे डिएड बिएड झालेले विद्यार्थी आत्महत्येकडे वळल्यास शासनाचे डोळे उघडणार आहेत का.? असा संप्तत सवाल मठपती यांनी यावेळी व्यक्त केला. त्यामुळे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी लक्ष घालून नवी शिक्षक भर्ती सुरू करावी अशी मागणी मठपती यांनी केली.
दरम्यान आगामी सहा महिन्यात राज्यात शिक्षकांच्या 24 हजार जागा भरल्या जाणार आहेत, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. ‘माझा कट्टा’वर बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे.शिक्षणमंत्र्यांच्या या घोषणेमुळे राज्यातील डीएड आणि बीएडचा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.हे खर असलं तर आमची सहनशक्ती संपली आहे. आता आश्वासन नको कृत्तीची गरज असल्याचे मठपती यांनी सांगितले.





