जत,प्रतिनिधी : रामचंद्र हरिबा पाटोळे वय-60,रा.आंवढी यांने आंवढी-मोकाशवाडी रोडलगतच्या फॉरेस्ट हद्दीत झाडाला गळपास लावून आत्महत्या केली.
याबाबचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे. घटना ता.10फेंब्रुवारीला दुपारी साडेबाराच्या दरम्याम घडली.घरगुती कारणातील वादातून रामचंद्र यांनी आत्महत्या केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.राजू कांबळे अधिक तपास करत आहे.
जत,प्रतिनिधी : मुरली गणेश संकपाळ वय-60,रा.विठ्ठलनगर जत यांने राहते घरी दोरीने गळपास लावून आत्महत्या केली. घटना सकाळी सात वाजण्याच्या पुर्वी घडली आहे. याबाबचा अरूण साळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.
आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. हवलदार भार अधिक तपास करत आहे.





