राजे रामराव महाविद्यालयाच्या सचिव पदी अक्षता सुतार

0

जत,(प्रतिनिधी) राजे रामराव महाविद्यालयाच्या विद्यार्थी मंडळ सचिव पदी शैक्षणिक वर्ष 2017-18 या वर्षाकरिता कु.अक्षता गुरुनाथ सुतार बी.सी.भाग-3 हिची निवड करण्यात आली.

     निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉव्हीएस.ढेकळे निवडणूक प्रमुख प्रासीवाय.मानेपाटील सदस्य प्राएसडीठोंबरे,एसएसचव्हाणप्राएमएचकरेन्नवर,प्राआरबीपाटीलप्राडॉबीएम.डहाळकेलेफ्टनंट प्रापीसावंत, प्रा.डॉएसआरकुलाळप्रापीजाधव व प्रशासकीय कर्मचारी म्हणून श्री रियाज गंजीवाले व श्री नामदेव खुडे यांचे सहकार्य लाभलेतसेच महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांचे या कामी सहकार्य लाभले

Rate Card

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.