अजित आंनदराव माने-पाटील गळपासने आत्महत्या

0

जत,प्रतिनिधी : जत येथील अजित आंनदराव माने-पाटील (वय-46,रा.घाडगेवाडी,जत)यांने गळपास लावून आत्महत्या केली.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.घटना रविवारी अडीच वाजता घडली.

अधिक माहिती अशी, जत-घाडगेवाडी रोडवरील फॉरेस्टमधील झाडाला अजित याने गळपास लावून आत्महत्या केली आहे.आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. अधिक तपास जत पोलिस करत आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.