मोहन माळी इंटरनॅशल स्कूल(सि.बी.एस.ई.नवी दिल्ली,इंग्लीश मिडियम) मध्ये 2018-19 चे प्रवेश सुरू* *शाळेच्या परिसर पाहण्यासाठी या लिंकवरचा व्हिडिओ पहा.

0

Rate Card

कवटेमहाकांळ: जत, कवटेमहाकांळ,आटपाडी,विटा,कर्नाटक सिमावर्ती भागातील मुलांना शिक्षणाचे जागतिक पातळीवर मोहन माळी इंटरनॅशल स्कूल हे अत्याधुनिक शैक्षणिक संकुल अलकुड एस.येथे नावारुपास आले आहे. सि.बी.एस.ई. पॅटर्न नव्हे तर सि.बी.एस.ई.नवी दिल्ली(इंग्लीश मिडियम) बोर्डाची दिल्लीतील परवाना असलेले जागतिक स्पर्धेत टिकेल असे शैक्षणिक संकुल पंचवीस एकर क्षेत्रावर उभे राहिले आहे.या इग्लिंश शिक्षणातील इंटरनॅशल स्कूलमध्ये सन 2017-18 चा प्रवेश सुरू झाले आहेत. सध्या प्ले ग्रुप,नर्सरी,एल.के.जी.यु.के.जी. इयत्ता 1ली ते 8 वी पर्यतच्या वर्गाचे प्रवेश सुरू आहेत. उच्च शिक्षित,तज्ञ अनुभवी शिक्षक,प्रशस्त हवेशीर वर्ग,क्रिंडागण,बससेची सोय,सर्व बसेस अत्याधुनिक तंत्रज्ञानाने जोडलेल्या आहेत. राष्ट्रीय ठस्याचे अत्याधुनिक क्रिडा स्पर्धेतील प्रशिक्षित शिक्षक अशा डे स्कूल अॅण्ड बोर्डींग मध्ये आज आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करावा.

shree ram advt

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.