जत नगरपालिकेच्या उपनगराध्यक्षपदी आप्पा पवार यांची निवड : अखेर कॉग्रेस-राष्ट्रवादी एकत्र

0

आप्पा पवार,उपनगराध्यक्ष,(राष्ट्रवादी)

निलेश बामणे, स्विकृत्त नगरसेवक(कॉग्रेस)

Rate Card

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या उपनगराध्यक्ष पदी राष्ट्रवादी कॉग्रेसचे आप्पा पवार यांची बिनविरोध निवड झाली.

उपनगराध्यक्ष पदासाठी पवार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.

बरेच दिवस चर्चेचे गुऱ्हाळ अखेर कॉग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने संपले. स्विकृत्त नगरसेवकपदी कॉग्रेसकडून निलेश बामणे यांची निवड झाली. कॉग्रेसचे इकबाल गंवडी, राष्ट्रवादी कॉग्रेसचे स्वप्निल शिंदे यांची गटनेते पदी निवड झाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.