दुर्वा सुनिल माने यांचा आकस्मिक मुत्यू

0

जत,प्रतिनिधी : जत येथील दुर्वा सुनिल माने(वय-19) यांचा मुत्यू झाला.याबाबतचा गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.

दुर्वा माने ह्या आठ महिन्याच्या गरोदर होत्या,अचानक त्यांच्या पोटात दुखू लागले म्हणून त्यांना जत ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ आणण्यात आले होते. मात्र वाटेत त्यांच्या मुत्यू झाला.

Rate Card
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.