Uncategorized काहीतरी करा या खड्ड्यांचं! By Sankettimes - December 28, 2017 0 6 FacebookTwitterPinterestWhatsApp जत : जत शहरातील विजापूर-गुहागर मार्गावरील 1 वर्ष झाले तरी अजुन खड्डे बुजवले नाही , यात स्थानिक लोक रोज आपल्या जीवाशी खेळत आहेत, एक पाउस आला की लगेच परत खड्डे तयार..असे का? दुरूस्तीची अपेक्षा.