तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलकडून नेटक संयोजन

0

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलकडून नेटक संयोजन

अलकुड : येथील मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये 43 व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन संपन्न झाले. तिन दिवस भरलेल्या या प्रदर्शनात तालुक्यातील 207 शाळांनी सहभाग नोंदविला. नव्याने शिक्षण क्षेत्रात क्रांती घडविणारे ग्रामीण भागातील मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने या प्रदर्शनाचे नेटके,तंत्रशुध्द नियोजन केले होते. तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पना विज्ञान प्रदर्शनात मांडल्या होत्या. प्रश्नमंजुषा,निंबधसह 10 प्रकारच्या विविध स्पर्धा यावेळी घेण्यात आल्या. प्रदर्शनाचे उद्धाटन सभापती मनोहर पाटील यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद सदस्या आशाराणी पाटील,संगिता नलवडे, महांकाली कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे,मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन मोहन माळी, अन्सर शेख,साबळे साहेब आदि मान्यवर उपस्थित होते.

Rate Card

फोटो

मोहन माळी इंटरनॅशनल स्कूलमध्ये भरलेल्या विज्ञान प्रदर्शनातील विजयी स्पर्धकांना बक्षिस वितरण करताना महाकांली कारखान्याच्या चेअरमन अनिता सगरे, जि.प. सदस्या आशाराणी पाटील, संगिता नलवडे,मोहन माळी आदि 

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.