सांगोला आ. गणपतराव देशमुख यांनी केला एस. टी ने प्रवास

0


नागपूर. ( शाहरुख मुलाणी ) – अनेक आमदार अधिवेशन मध्ये किमान १० लाख ते कोट्यवधींच्या किंमतीच्या गाडीने विधानभवन आवारात प्रवेश करीत असतात. यावेळी शेकाप आमदार गणपतराव देशमुख यांनी एस. टी ने आमदार निवास ते विधानभवन पर्यंत प्रवास केला. आ. गणपतराव देशमुख हे विधानसभेत तब्बल ११ वेळा निवडून आले असून ते ९२ वर्षाचे आहेत. त्यात अनेक वेळा मंत्री पदे त्यांनी भूषविली आहेत. परंतु कोणताही प्रकारचे अहंकार न बाळकता. पक्षाशी एकनिष्ठ राहत देशमुख शेतकऱ्यांसाठी काम करत आहेत. सभागृहात आ. देशमुख जेव्हा बोलण्यास उभे राहतात, तेव्हा संपूर्ण सभागृहात शांतता असते. दुष्काळ भागासाठी काम करणारे आ. देशमुख यांनी सतत सोलापूरकरांना पाणी मिळावे, यासाठी सतत पाठपुरावा करून जनतेची तहान भागवत आहेत.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.