लिंगायत समाजाचे सांगलीत भगवे तुफान , जत तालुक्यातून महामोर्चास गावे बंद ठेवत पांठिबा

0

जत,प्रतिनिधी : सांगली येथील लिंगायत समाजाच्या महामोर्चात जत तालुक्यातील  

हाजारो लिंगायत बांधवांनी सहभागी होत मोठा पांठिबा दिला. जत शहरासह तालुक्यातील पन्नास वर गावातील व्यवहार बंद ठेवत पांठिबा दिला.

Rate Card

स्वंतत्र लिंगायत धर्म मागणीसह,लिंगायत समाजाला ओबीसी समाविष्ठ करा आदि मागण्यासाठी अंदोलन पुकारण्या आले आहे. त्यासाठी रविवारी सांगलीत महामोर्चा काढण्यात आला. जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात लिंगायत समाज आहे. त्यामुळे जत तालुक्यातील मोठ्या प्रमाणात समाजबांधवासह अऩ्य समाजातील हाजारोच्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. जत तालुक्यातील विविध संघटना,पक्षांनी पांठिबा दिला. तालुक्यातून मोठ्या प्रमाणात समाजबांधव जाणार असल्याने त्यांच्या चहा,नाष्ठा,टोप्या,मोफलरसह सर्व साहित्य वितरणाची ठिकठिकाणी करण्यात आली होती. जत तालुक्यातील संयोजकांनी योग्य नियोजन केले.जत,प्रतिनिधी: जत तालुक्यात लिंगायत समाजाच्या मेळाव्यास ऊत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. सर्व पक्षाचे नेत्यांनी मोर्चाला जाणाऱ्या लिंगायत बांधवांना भेटून पांठिबा दिला. राजकीय नेत्याकडून चहा,नाष्ट्याची ठिकठिकाणी सोय करण्यात आली होती. आ.विलासराव जगताप,भाजप नेते डॉ. रविंद्र आरळी, कॉग्रेस नेते तथा जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत, राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे सह तालुक्यातील सर्व नेत्यांनी पांठिबा दिला.1)कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांनी सांगली रोडवर चौथ्या मैल येथे सर्वांना भेटत फराळाचे नियोजन केले आहे.2)माजी सभापती मन्सूर खतीब,विलास माने,जे के माळी,बि.आर. पाटील 3)बाजार समिती सभापती अभिजित चव्हाण, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण, दत्त पतसंस्थेचे चेअरमन बाबासाहेब माळी यांनी पांठिब्याचे पत्र दिले.4,5)सांगलीत महिल्याचेही तुफान आले होते.6)राष्ट्रवादीचे नेते माजी सभापती सुरेश शिंदे यांनी सांगली रोडवर लिंगायत बांधवांना भेटून पांठिबा दिला. चहा नाष्ट्याची सोय केली.7) मोर्चात खा. संजय पाटील सामिल झाले होते.8]डफळापूर येथे थांब्यावर जमलेले लिंगायत समाज बांधव

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.