जतला आदर्श बनविणसाठी राष्ट्रवादीची सर्व ताकद लावू: जयंतराव पाटील सोनेरी टोळीने जतला लुटले: नगर पालिका राष्ट्रवादी प्रचार सभेत सुरेश शिंदे तोफ डागली

0

जतराष्ट्रवादीच प्रचार सभेत बोलताना आदार जंत पाटीलशेजारी नेते सुरेश शिंदेमेश पाटील आदी.

जत,प्रतिनिधी :

जत शहराला राजतील एक आदर्श शहर बनविणसाठी राष्ट्रवादीची सर्व ताकद आपल्या पाठीमागे उभी करूशहराच विकासाचा अतिशय आदर्श जाहीरनामा सुरेश शिंदे यांनी  मांडला आहेजिथे जिथे राष्ट्रवादीची सत्ता आलीती सर्व शहरे आदर्श झाली आहेतअसे प्रतिपादन माजी मंत्री जंयत पाटील यांनी प्रचार सभेत केले.

ग्रामदेैवत चिनगीसाहेब यांच्या मंदीरात राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ माजी मंत्री, आदार जंत पाटील यांनी फोडलाशहरातून पदात्रा काढण्यात आली.

Rate Card

त़्यानं तर पेठेतील मारूती मंदीरासमोर प्रचारसभा घेणत आलीसभेस राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदेमाजी सभापती न्सूर खतीबमेश पाटीलतालुका अध्क्ष अॅ‍ण्ड. बसवराज धोडनीनगराध्यक्ष पदाचे उमेदवार शबाना इनादारजि..च्या माजी सभापती जोत्स्नाताई पवारबंदेनवाज पटाईतरशीद पटाईतप्राचार्य सुभाष बिराजदारडॉपराग पवारप्राहेत चौगुलेच्छिंद्र वाघमोडेदलित हासंघाचे प्रकाश देवकुळेजेकेमाळी, युवक आघाडीचे अध्यक्ष उत्तम चव्हाणबाजी केंगारआप्पा पवारटीमू एडके आदी उपस्थित होते.

दार पाटील म्हणाले, .भाजप म्हणजे निवडणूकीचे यंत्र आहे.  केवळ घोषणाबाजी करून त्यांना निवडणूका लढविता येतातसकाळी दिलेली आश्वासने सांयकाळी ते विसरतातआज शेतकऱ्यांच्या कर्ज माफीला,वीजप्रकल्पाच्या कोळसा खरेदीला त्याच्याकडे पैसा नाहीजनतेसाठी तिजोरी मोकळी करण्याची अनेक खोटी आश्वासने देवेंद्रडणवीस यांनी दिली असलची टीका तंनी केली.

माणसाचा जन्म एकदाच असतोआपण ज्या शहरात राहतोत्या ठिकाणी सुविधा मिळविणे हा आपला मुलभूत ह्नक आहेआज जत नगर पालिका बालावस्थेत आहे. याच काळात नागरिकांनी अधिक दक्ष राहणची गरज आहे.तरच पुढील पिढीला अधिक चांगल सुविधा मिळू शकतीलशहराचा अधिक चांगल पध्दतीने विकास होऊ शकेल.

यावेळी सुरेश शिंदे यांनी जोरदार तोफ डागली.ते म्हणालेजत शहराला लूटणार सोनेरी टोळीला जनतेने धडा शिकविणची गरज आहे.ल्लमादेवीची यात्रेची आरक्षित जागा विकली,नाहरकतगुंठेवारीसाठी जनतेचे खिसे कापण्याचे उद्योग केलेएकीकडे विकास योजनाची शहरातील रस्त्याची वाट लावली तर दुसरीकडे जनतेची लूट केेलीम्हणून  त्यांना आम्ही हाकलून दिलेआज त्यांना घेऊन काँग्रेसने पॅनेल केले आहेज्यांचे जत शहराततदानही नाहीते आज काँग्रेसचे नेतृत्व करायला निघाले आहेतटोळीचे प्रमुख बनले आहेत.माझ्या वर घराणेशाहीचा आरोप करणाऱ्यांचे कुटुंब समाजाने वाळीत टाकले होतेमी त्याला वीस वर्षे सत्तेत राहणची संधी दिलीप्रत्येकवेळी सत्तेत रहायचे व स्वत:ची घरे नगर पालिकेवर चालवाचीअसा त्यांचा उद्योग आहेथिएटरमध्ये डोअरकिपर म्हणून काम करणाऱ्या एकाला सरपंच केलेआज शहराला लूटणार टोळीत तोही सहभागी झाला आहे.

बिरनाळ तलावात पाणी असतानाही आज शहरास पाणी मिळत नाहीशहरात एकही चांगला रस्ता नाहीखड्ड्यात रस्ता कीरस्त्यात खड्डा अशी वाईट अवस्था आहेगटारी,उद्यानांची दुरवस्था झाली आहेपुतळ्यांची कामे रखडली आहेतज्यांनी भष्ट्र मार्गाने केवळ सत्ता टिकविणचा प्रयत्न केला. त्यांना बाजूला करानाहीतर नगरपालिकाही ते विकतीलअशी टीका शिंदे यांनी केलीआम्ही सर्वसामान्यातील उच्चशिक्षीत लोकांना उमेदवारी दिली आहे.या शहराला एक नवा चेहरा देण़्याचे काम आम्ही पुढील काळात करणार आहोत.

न्सूर खतीब म्हणालेज्यांच्या कडे कोणतीच सत्ता नव्हतीअशा आपल्या पाहुण्याला आदार करण़्याच्या इच्छेसाठी तालुक्यातील काँग्रेस जिल्ह्यातील नेत्यांनी संपविली.जत शहराला कुटूंब माननाऱ्या सुरेश शिंदे यांच्या पाठीशी जत शहरातील जनतेनी खंबीरपणे उभे रहावे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.