पाणी उशाला कोरड घशाला जतकरांना मिळते वर्षातून केवळ 96 दिवसच पाणी; अशुध्द पाण्यामुळे आरोग्य धोक्यात

0

रणधुमाळी

जत पालिकेची2

जत : विशेष प्रतिनिधी

जत शहराची अवस्था पाणी उशाला  कोरडघशाला या म्हणीसारखी झाली आहेबिरनाळ तलाव काठोकाठभरलेला असताना जतधील नागरिकांना मात्र आठवड्यातून केवळदोनच दिवस पाणी मिळतेनगर पालिकेच कृपेने शहरात बारमाहीपाण्याचा ठणठणाट आहेवर्षातील 365 दिवसांपैकी केवळ 98दिवसच जतकरांना पाणी मिळतेचार ते पाच दिवसांतून एकदानळाला पाणी ये असलने चार दिवसाचे शिळेअस्वच्छ पाणी पवेलागत आहे.

कास्वरूपी दुष्काळाच दुष्टचक्रा अडकलेल्या जततालुक्यातील मुख्यालय असलेल जत शहरास मात्र कृत्रिम’ पाणीटंचाईचा साना करावा लागत आहेनगर पालिकेच पाणीपुरवठा योजनेचे भायावह वास्तव मो आले आहेबारमाहीपाण्याच्या गप्पा  थापा मारणार पालिकेच कारभार्यानी नागरिकांचीदिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले आहेशहरास बिरनाळ पाणीपुरवठा योजना यल्लम्मादेवी  गौसिध्द अशा तीन पाणीपुरवठा योजना आहेत.त्यापैंकी दोन योजना काही वर्षांपासून बंदचआहेतत्याचा ताण एका बिरनाळ योजनेवर पडला आहेत्यावरउपाययोजना करणऐवजी जतकरांच भावनांशी खेळणचा उद्योग सुरूआहे.

नगर पालिका नागरिकांकडून वर्षाची पाणीपट्टी आकारत असली तरीवर्षभर पाणी मात्र अजिबात पुरवठा करित नाहीदररोज पाणी पुरवठाकरण्याची केवळ आश्वासनेच दिली जात आहेतवर्षातील 365दिवसांपैकी केवळ 96 दिवसच शहराला पाणी मिळतेलोकसंख्येचाविचार केला तर शहरास दररोज किमा 12 लाख लिटर पाण्याचीगरज असताना केवळ 6 लाख लिटर पाणीच उपसा होतेकालबाह्यपाणी पुरवठा योजनेमुळे दिवसाला 12 लाख लिटर पाणचा तुटवडाआहेत्यामुळे मुबलक पाणीसाठा असतानाही शहरात मात्र कायमचीटंचाई आहे.

Rate Card

सध्याच्या पाणी पुरवठा योजनेच्या क्षतेमुळे एका भागासआठवड्यातून दोनवेळा पाणी सोडले जातेसखल भागात पाणचा वेग गती चांगली आहेमात्र उंचवठ्यावर असलेल भागात नळातूनपाणीच बाहेर पडत नाहीत्यामुळे विद्युत मोटारी वापरून पाणी खेचलेजातेकाही भागात तर पाच ते सहा फुटांचे खड्डे खणले आहेतअशापरिसरात नेहमी अतिशय कमी  अपुरे पाणी मिळत आहेत्यामुळे नागरिकांना खासगी टँकरकडून पाणी विकत घवे लागत आहे.

त्याहून धक्कादाक बाब अशी कीगंजलेल्या, फुटक्या पाईपलाईनमुळेथेट गटारातील मिसळलेले पाणी पिण्याची दुर्देवी वेळ जतकरांवरआली आहेपाणी पुरवठा करणार पाईप अतिश जून्या आहेतयालोखंडी पाईप गंजलेल आहेतपाईपलाईन अनेक ठिकाणीगटारीधून जातातजठिकाणी पाईप फुटतात त्या ठिकाणी गटारीचेदुर्गंधीयुक्त, मैलामिश्रीत पाणी पाईपमध्ये जातेतेच पाणी नळाधूनघरात पोहोचतेपाणस दुर्गंधी येतेपाणी अतिशगढूळ येण्याचे प्रमाणही वाढले आहेत्यात भर म्हणून पालिकेकडूनपाणत पुरेशा प्राणात तुरटी  टीसीएलचा वापर होतनसल्याची शक्यताही व्यक्त होत आहेत्यामुळे नागरिकांचे आरोग्य हीधोक्यात आले आहे.

चौकट

कावीळ, मुतखड्यांचे विकार

अशुध्द  अपुर पाणमुळे पोटाच्या विकारात वाढ झाली आहेमुतखडा कावीळचे शेकडो रूग्ण शहरात आहेतत्यामुळे असंख्य कुटुंबांनीनगर पालिकेच पाणवर जणू बहिष्कारच टाकला आहेनगर पालिकेचेपाणी आंघोळकपडे  अन्य कारणांसाठी वापरले जातेपिणसाठी मिनरल वॉटरचा सर्रास वापर होत आहेकाही उद्योजकांनीपाण्याचे प्लॅटच सुरू केले आहेतविशेष म्हणजे शहरात पाचहजाराहून अधिक वॉटर प्युरिफारचीही विक्री झाली आहे.

पाण्यावरून जत शहरातील वातावरणही चांगलेच तापले आहेसध्यासुरू असलेल्या नगर पालिकेच निवडणुकीत हाही एक टीकेचा मुद्दाबनला आहेविशेष म्हणजे प्रचारास येणाऱ्या मेदवारांना तदारआता पाण्याचाही जाब विचारू लागले आहेत.

(🙂

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.