मोबाईल दुकानाचे शटर उचकटून पंचवीस हाजार रूपयाचा मुद्देमाल लंपास

0
7



जत,प्रतिनिधी : शहरातील प्रंशात परगोंडा आरगोळी रा. दत्त कॉलनी जत यांच्या सोनलकर चौकातील मोबाईल दुकानाचे शटर उचकटून पंचवीस हाजार रूपयाचा मुद्देमाल लंपास केला. त्यात मेमरी कार्ड,मोबाईल, पावर बँकचा समावेश आहे. तसेच त्याच्या लगतच्या हॉटेलचा दरवाजा तोडून दोन सिलेंडर पळविले आहेत. घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. याबाबत गुन्हा जत पोलिसात दाखल झाला आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here