विश्वरत्न सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या पुरस्कारांचा रविवारी वितरण सोहळा

0

जत,प्रतिनिधी :भारतीय संविधान दिन 26 नोव्हेंबर रोजीच्या 68 व्या गौरव दिनानिमित्त व थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृर्ती दिनानिमित्त विश्वरत्न सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्था माडग्याळच्या वतीने जत येथील साईप्रकाश मंगल कार्यालयच्या सभागृहात विविध क्षेत्रातील सामाजिक,आरोग्य,क्रिडा,शैक्षणिक क्षेत्रात    उल्लेखनीय कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तीचा संस्थेच्या वतीने सत्कार होणार आहे.तसेच यावेळी संविधान दिनानिमित्त व्याख्यानमाला आयोजित केली आहे.संविधानावर आधारित मार्गदर्शन म्हणून प्र.कुलगुरू मुंबई विद्यापीठ डॉ. व्ही. एन.मगरे हे करणार आहेत.या कार्यक्रमाच्या अध्यक्ष आ. सुमनताई पाटील ह्या प्रमुख उपस्थित राहणार आहेत.

Rate Card

      ह्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कॉग्रेस नेते विक्रम सावंत जिल्हा परिषद सदस्य सरदार पाटील, महादेव पाटील महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष शामराव जवंजाळ, 

जिल्हा बँक संचालक सुरेश पाटील,माजी सभापती आकाराम मासाळ, प.स.सदस्य विष्णू चव्हाण व श्रीदेवी जावीर आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेच्या अध्यक्षा वंदना काटे यांनी केले.

विश्वरत्न सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या  पुरस्कारांचा आज वितरण सोहळा 

समाजभूषण गौरव पुरस्कार प्राप्त शिक्षक 

रमेश सांबळे,परशूराम मोरे, सलिमा मुल्ला,प्रविण खरात,मनोज बनसोडे,आमसिध्द सोनलकर,संभाजी चंदनशिवे 

गुणवंत शिक्षकरत्न 

यु.टी. जाधव,अशोक बऩसोडे,स्नेहल दोंदे,अशोक बनसोड,देवराज मनवर,परशूराम शिंदे, ज्ञानेश्वर कोळी,नारायण पवार,मच्छिंद्र कांबळे,रेवणसिध्द होनमोरे,अाशिष रंगारी,तुकाराम नाईक,धानाप्पा बाजी,मंगलनाथ शिंदे, किशोर कांबळे,सुनिल सुर्यवंशी,दिलीप वाघमारे,शामलाल राठोड

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.