येळवीच्या उपसरपंचपदी सुनील अंकलगी

0
6

येळवी,वार्ताहर:थेट सरपचं पदाच्या निवडणूकीत परिवर्तन ग्रामविकास पॅनेल विजयकुमार पोरे यानीं नुकत्याच झालेल्या ग्रामपचांयत निवडणुकीत जवळजवळ तीनशे मताने विजय मिळवला व सरपंच पदाच्या निवडणुकीत पहिले लोकनियुक्त सरपंच होण्यचा बहुमान मिळवला.

तसेच नऊ सदस्यांच्या ग्रामपंचायतीत सहा सदस्य निवडून आले आणि येळवी ग्रामपंचायती वर सत्ता मिळवली व उपसरपंच म्हणून सुनिल शिवाजी अंकलगी यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

निवडणुक अधिकारी सजंय यडरावे,ग्रमसेवक माळी नवनिर्वाचित सरपंच विजयकुमार पोरे यांच्या अध्यक्षते खाली उपसरपंच निवड पार पडली. यावेळी सर्व नवनिर्वाचीत सदस्य पॅनेल प्रमुख पंचाक्षरी अंकलगी,

शकंर आवटे,धोडिंराम कुलाळ,राजकुमार धोञे,मारूती मदने ,दिपक अंकलगी,अविनाश पोरे,सुनिल साळे,चंद्रकांत वगरे,भाऊसो कदम,दिपक चव्हाण व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here