डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली झाली : कांबळे

0

जत, (प्रतिनिधी) :डॉबाबासाहेब आंबेडकरांना बालपणापासून शिक्षणासाठी विविध स्तरावर संघर्ष करावा लागलाअनेक यातना सहन कराव्या लागल्याडॉबाबासाहेब आंबेडकरामुळेच बहुजन समाजाला शिक्षणाची दारे खुली झाली असे प्रतिपादन रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे उपाध्यक्ष व माजी सरपंच संजय कांबळे यांनी केले.ते राजे रामराव महाविद्यालयजत येथे डॉबाबासाहेब आंबेडकर यांचा ७ नोव्हेंबर हा शाळा प्रवेश दिन विद्यार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आलात्याप्रसंगी ते बोलत होतेकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉव्हीएसढेकळे हे होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच समाजातील तळागाळातील गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अनेक शैक्षणिक सवलती मिळत आहेतया सवलतींचा लाभ घेऊन आपली शैक्षणिक प्रगती केली पाहिजे असे सांगून मासंजय कांबळे पुढे म्हणाले किआजच्या विद्यार्थ्यामध्ये शिक्षणाची गोडी कमी होत आहेशिक्षकाnबद्दल आदर कमी होत आहेशिक्षकाविषयी आदर कमी होणे म्हणजे हे अधोगतीचे लक्षण आहेम्हणून विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा आदर राखला पाहिजे असे सांगून ते शेवटी म्हणाले किडॉबाबासाहेब आंबेडकर हे वाचनामुळेच एवढे मोठे झालेअफाट वाचनामुळेच अफाट ज्ञान प्राप्त झालेत्यामुळेच डॉबाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला वेगळी दिशा दिली म्हणून आजच्या विद्यार्थ्यांनी प्रचंड वाचन केले पाहिजे.यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना प्राचार्य डॉव्हीएसढेकळे म्हणाले किविद्यार्थी दिन साजरा करणे हे उदिष्ट नसून डॉबाबासाहेब आंबेडकरांची प्रेरणा घेऊन स्वताज्ञानसंपन्न बनविणे हा विद्यार्थी दिन साजरा करण्यापाठीमागची भूमिका आहेडॉबाबासाहेब आंबेडकरानी प्रतिकूल परस्थिती असतानादेखील शिक्षणाच्या माध्यमातून सर्व प्रतिकूल परस्थितीवर मात केलीसमतेचेन्यायाचेस्वातंत्र्याचेबंधुत्वतेचे आपण पाइक असले पाहिजे हि जाणीव समस्त मानवास डॉबाबासाहेब आंबेडकरानी करून दिली.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.