आमदार जयंतराव पाटील याच्या कडून नुतन सरपंच व सदस्याचा सत्कार

0

आमदार जयंतराव पाटील याच्या कडून नुतन सरपंच व सदस्याचा सत्कार 

इस्लामपूर,(प्रतिनीधी);

Rate Card

    वाळवा तालुक्यातील राष्ट्रवादी कॉग्रेसच्या ग्रामपंचायतील नुतन सरपंच व सदस्यानी माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांची कारखाना कार्यस्थळावरती आपल्या नेते व कार्यकर्त्याच्या समवेत येवून भेट घेतलीयावेळी आमदार पाटील यांनी आपल्या पार्टीच्या किती उमेदवार विजयी झालेकिती मताधिक्य मिळालेसरपंचाच्या आधिकाराचा अभ्यास करुन काय आधिकार आहेतयाची माहिती घ्यावीआपल्या विरोध्दात कोण होतेआपला किती मतानी विजय मिळालाअशी माहिती घेवून आपण सर्वानी गावाच्या विकासासाठी योगदान द्यावेसरपंचाने प्रत्येक नागरिकापर्यत पोहचावेत्याच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करावेतसर्वाना विश्वासात घेवून काम करावेआपल्या भावी वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्यायावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटीलतालुका अध्यक्ष विजयबापू पाटीलयुवक राष्ट्रवादीचे माजी अध्यक्ष संजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.

    समडेळी तामिरज येथील वैभव पाटीलसुरेश पाटीलसुरगौडा पाटीलदिनेश ऐतवडे तसेच गोटखिंडी येथील सरपंच विजय लोढेधैर्यशिल थोरातसागर डवंगएन.जीपाटीलप्रकाश एटमकापूसखेड जयकर पाटीलजयसिंग पाटील तसेच सरपंच व सदस्य नरसिंहपूर बबनराव सावंतदिपक पाटीलप्रविण सावंतदिनकर पाटोळेतांदुळवाडी प्रताप पाटीलरमेश पाटीलमयुर पाटीलकाका पाटीलजयसिंग पाटील पोखर्णी नंदकुमार पाटीलबाळासो बादरेशिवाजी जाधवऐतवडे खुर्द रघुनाथ पाटीलदत्तात्रय पाटीलसीव्हीपाटीलरणजित पाटील येडेमच्छिंद्र विजय पाटीलशरद पाटील मर्दवाडी दिनकर पाटीलसंभाजी पाटीलदादासो देशमुख कामेरी जगदिश पाटीलसुनिल पाटीलरणजित पाटीलविठ्ठलवाडीजक्राईवाडी दिग्विजय मानेगातारवाडी रमेश खोतसचिन खोत बेरडमाची सुभाष मदनेसुभाष पाटोळे कणेगाव विश्वासराव पाटीलबहे माणिकदादा पाटीलविठ्ठल पाटीलसुवर्णा पाटील भडकंबे जगन्नाथ पाटीलबहादुरवाडी बाजीराव जाधवसंग्राम घोरपडेविलासराव देसावळेबाजीराव बेनाडेखरातवाडी तानाजी खरातसाखराळे विजयबापू पाटीलआनंदराव पाटीलबाबूराव पाटील मिरजवाडी अनिल गायकवाडअनिल माने कुंडलवाडी बाबासो कदममिरासो पटेलरेठरेहरणाक्ष दामाजी मोरेजे.डीमोरे बावची विजय यादववैभव रकटे फाळकेवाडी एसआरफाळके ताकारी विनायकआण्णा पाटीलसरपंच अर्जून पाटीलविशाल पाटील नवेखेड डीबीपाटीलप्रदीप पाटील गौंडवाडी रघुनाथ साळुंखे, भवानीनगर बाळासाहेब पाटीलऐतवडे बुद्रुक राजेंद्र दिंडेसंग्राम गायकवाडधनजंय मानेरावसाहेब पाटीलफार्णेवाडी (शिगांव), लवंडमाचीबनेवाडीकार्वे रामराव पाटीलधोत्रेवाडीमहादेववाडीवाटेगाव रविंद्र बर्डेबिचुदनेर्ले संजय पाटीलडीआरपाटीलजेबीपाटीलवसंत पाटीलयेडेनिपाणी डॉसचिन पाटीलरणजित पाटील घबकवाडी प्रमोद कदमदुधगाव सरपंच विकास कदम ठाणापुडे शाशिकांत पाटील या गावातील सर्व पदाधिकाऱ्यानी आमदार पाटील यांची भेट घेतलीआमदार पाटील यांनी नुतन सरपंच व सदस्य यांचा सत्कार करुन त्याना शुभेच्छा दिल्या.

 फोटो ओळीः राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखाना कार्यस्थळारती आमदार जयंतराव पाटील यांनी नुतन सरपंच व सदस्याचा सत्कार करताना बाजूस इतर मान्यावर.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.