ग्रामपंचायत निवडणूकीत कॉग्रेसच नंबर 1 जतच्या विजयाचे शिल्पकार विंक्रम सांवत यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले अभिंनदन

0

ग्रामपंचायत निवडणूकीत कॉग्रेसच नंबर 1

जतच्या विजयाचे शिल्पकार विंक्रम सांवत यांचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले अभिंनदन

Rate Card

जत,प्रतिनिधी: जत तालुक्यात झालेल्या 80 ग्रामपचांयती पैंकी 41 ग्रामपंचायतीवर काँग्रेस पक्षाचे संरपच निवडून येत निर्विवाद सत्ता मिळाली आहे. यात जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या नेृत्वाखाली तालुक्यातील कॉग्रेसच्या वतीने निवडणूका लढल्या होत्या. त्यांत मोठे यश मिळाले आहे.त्या पाश्वभुमीवर कॉग्रेेेसचे जिल्हा अध्यक्ष आ.मोहनराव कदम,जिल्हा बँक संचालक विक्रम सांवत, नगरसेवक नाना शिंदे यांनी    महाराष्ट्राचे माज़ी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. त्यावेळी कॉग्रेेेसच्या घवघवीत यशाबद्दल चव्हाण यांनी विजयाचे शिल्पकार जि.प.सदस्य विक्रमसिंह सावंत यांचे अभिनंदन केले. कॉग्रेसला यापुढेही चांगले दिवस येणार आहेत. ग्रामपंचायत निवडणूकीत भाजपला मतदारांनी नाकरले आहे. त्याचा हा एकप्रकारे परतीचा प्रवास सुरू झाला आहे. जत तालुका कॉग्रेेेसचा बालेकिल्ला होतो. तो परत कॉग्रेसकडे आणण्यात विक्रम सांवत यशस्वी होत आहेत.जतचा पुढील आमदार कॉग्रेसचाच असेल असे यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.