तालुकाभर धो-धो पाऊस

0

तालुकाभर धो-धो पाऊस 

जत,प्रतिनिधी: दुष्काळी जत तालुक्यातील मंगळवार,बुधवारी रात्री जवळपास तालुकाभर  दमदार पाऊस पडला. सततच्या दुष्काळाने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या दिलासा मिळाला आहे. जलसंधारणांचे चांगले काम झाल्याने तालुक्यातील बंधारे,तलाव,नालाबांध, ओडापात्रे ओसाडूंन वाहत आहेत. पश्चिम, दक्षिण,उत्तर,पुर्व सर्वच भागात पावसाने दमदार हजेरी लावली.

Rate Card

संख भोर नदीला पाणी आले होते, वाळेखिंडीतील कोरडा नदीपात्रातील बंधारा भरून वाहता झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.