क्रांती बहुजन विकास पॅनेलचा आज डफळापूरात प्रचार शुंभारंभ

0

क्रांती बहुजन विकास पॅनेलचा आज डफळापूरात प्रचार शुंभारंभ

जत,प्रतिनिधी : डफळापूर (ता.जत)येथील बहुजन क्रांती विकास पॅनेलचा प्रचार शुंभारंभ आज रविवारी श्री. बुवानंद मदिंरात श्रीफळ वाढवून होणार आहे. तेथे कार्यकर्त्याचा मेळावा ही होण्याची शक्यता आहे.

Rate Card

जत तालुक्यातील मोठे गाव असणाऱ्या डफळापूर ग्रामपंचायतीवर सत्ता मिळविण्यासाठी तगडी लढत होत आहे. कॉग्रेस विरहित सर्व पक्षीय क्रांती बहुजन विकास पॅनेलने तगडे आवाहन उभे केले आहे. आमचे सर्व उमेदवार लोकमताचे आहेत. डफळापूरच्या विकासासाठी आमचे उच्च शिक्षित,अनभुवी उमेदवांना जनतेचा मोठा प्रतिसाद आहे.

त्यांमुळे संरपच पदासह आमचे पॅनेलचे सर्व उमेदवार बहुमताने विजयी होतिल.असा विश्वास माजी सभापती मन्सूर खतीब यांनी व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.