एस.आर.मागाडे संखचे नवे अप्पर तहसीलदार

0
जत,संकेत टाइम्स : तब्बल तीन महिन्यानंतर संख अप्पर तहसीलदारांची नियुक्ती करण्याचे आदेश निघाले आहेत.संखला अप्पर तहसीलदार म्हणून एस.आर.मागाडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.तीन महिन्यापुर्वी अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांना लाचलुचपत विभागाने पकडल्याने ते पद रिक्त होते.

 

 

दरम्यान जत व संखला तात्काळ तहसीलदार नेमावेत‌ म्हणून भाजपकडून बोंबाबोब आंदोलनही करण्यात आले होते.तहसीलदार आणण्यात विद्यमान आमदार अपयशी ठरल्याचे आरोपही करण्यात आले होते.अखेर जतचा चार दिवसापुर्वी जीवन बनसोडे यांनी पदभार स्विकारला आहे तर संखला आजपासून अप्पर तहसीलदार मालाडे पदभार स्विकरण्याची शक्यता आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.