ओंकार स्वरूपा ज्युनियर कॉलेजमध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत 

0
येळवी : ओंकार स्वरूपा मध्ये इयत्ता अकरावी विद्यार्थ्यांचा व विद्यार्थिनींचा स्वागत समारंभ व करियर संदर्भातील व्याख्यान आयोजित संपन्न झाले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून राजे रामराव महाविद्यालयाचे माजी प्राध्यापक पांडुरंग वाघमोडे व प्रा.सचिन लोखंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

 

येळवी (ता.जत)येथील कु.पल्लवी अण्णासाहेब भोसले हिने नुकत्याच झालेल्या कायदा( विधी) पदवी परिक्षेत चांगले गुण संपादन करून यश मिळवल्याबद्दल ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेकडून पल्लवी भोसलेचा सत्कार करण्यात आला. येळवीचे उपसरपंच सुनील अंकलगी संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी, ग्रा.प.सदस्य तथा संस्थेचे सचिव संतोष पाटील,उपाध्यक्ष संतोष स्वामी, सदस्य नवनाथ पवार, दत्तात्रय चौगुले, भारत निळे,प्रियंका कदम,राणी गंगणे उपस्थित होते.
Rate Card

ओंकार स्वरूपा इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये अकरावी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.