श्रुती तांबे हिचा सत्कार

0
येळवी,संकेत टाइम्स : तांबेवाडी(घोलेश्वर) ता.जत येथील श्रुती बाळू तांबे हिचा राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवल्याबद्दल जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला.संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर यांनी श्रुती तांबे हिचा शाल,श्रीफळ व फेटा बांधून सत्कार केला.

 

यावेळी ओंकार स्वरूपा इंग्लिश मिडियम स्कूलचे संस्थापक,अध्यक्ष दीपक अंकलगी,खैराव गावचे सरपंच राजाराम घुटूकडे,प्रवीण तोडकर,बापू आटपडकर,रोहित शिंदे,संगमेस्वर चौगुले व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.प्रास्ताविक व आभार सचिव संतोष पाटील यांनी मानले.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.