सरसेनापती प्रतापराव गुजर स्मारकांची राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाकडून पाहणी

0
उमराणी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी बहलोलखानाचा पराभव केलेल्या उमराणी येथील विजयभूमीस स्मारकास सांगली जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे अध्यक्ष विराज नाईक,जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील यांनी भेट देवून अभिवादन केले.
यावेळी ना जयंत पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी अमोल डफळे,  सरपंच विजय नामद,उपसरपंच संजय शिंदे,राजेसाहेब डफळे यांनी स्मारक कामकाजाबाबत माहिती दिली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.