राजारामबापू सहकारी साखर कारखाना तिप्पेहळ्ळी (जत) युनिट नं.4 येथे बाॅयलर अग्निप्रदान समारंभ संपन्न

0
जत : राजारामबापू सहकारी साखर कारखाना तिप्पेहळ्ळी (जत) युनिट नं.4 येथे बाॅयलर अग्निप्रदान समारंभ सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराज पाटील व सौ.सुप्रियाताई देवराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला.

 

 

 

यावेळी राजारामबापू कारखान्याचे संचालक कार्तिक पाटील,दादासाहेब मोरे, कर्यकारी संचालक आर.डी.माहूली व इतर मान्यवर उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.