प्रकाश जमदाडे यांची जिल्हा बँकेसाठी उमेदवारी

0

जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या पंचवार्षिक निवडणूकिसाठी जत तालुका संस्था गटातून राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते तथा माजी सभापती प्रकाश जमदाडे व पतसंस्था गटातून माजी सभापती सौ.मंगल प्रकाश जमदाडे यांनी महिला प्रतिनिधी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

 

 

 

तसेच साहेबराव टोणे यांनी इतर मागासवर्गीय गटातून अर्ज दाखल केला.याप्रसंगी भाजपा माजी अध्यक्ष  चंद्रकांत गुड्डोडगी उपस्थित होते.यावेळी सांगली जिल्ह्याचे खाजदार संजयकाका पाटील यांची भेट घेतली.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.