..येथे करा दिवाळीची कपडे खरेदी,आणि जिंका फ्रीज,एलईडी,मोबाईलसह ७५ बक्षिसे

0

 

डफळापूर : डफळापूर येथे जत रोडला असलेल्या ‘माळी कलेक्शन’ या कापड मॉलला दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांचा तुफान प्रतिसाद लाभत आहे.यंदा ३ हजार रूपयाच्या खरेदीवर ‘भव्य लकी ड्रॉ धमाका ऑफर’ योजना सुरू आहे.

 

त्याशिवाय कपडे खरेदीवर ३० टक्यापासून ५० टक्के पर्यत डिस्काऊंटही येथे उपलब्ध आहे.त्याशिवाय या कापड मॉलमध्ये सांगली,कोल्हापूर,पुणे,चडचण सारख्या शहरात उपलब्ध असणाऱ्या सुविधा उपलब्ध आहेत.दिवाळी निमित्त असंख्य नामवंत कंपन्याच्या जेटस्,लेडिज्,किड्स वेअरच्या व्हरायटी,घरगुती वापराचे साहित्य येथे होलसेल दरात उपलब्ध आहेत.

 

गेल्या चार दिवसापासून येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी केली आहे.घरातील सर्वासाठी,सर्व प्रकारचे हाजारो व्हरायटीचे कपडे येथे उपलब्ध आहेत.गेल्या चार दिवसापासून दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला आहे.तुम्हीही भेट द्या, असे आवाहन संचालक प्रंशात माळी यांनी केले आहे.
Rate Card
 जिंका फ्रीज,एलइडी,मोबाइल सह ७५ बक्षिसे
माळी कलेक्शनच्या दिवाळी धमाका ऑफर मध्ये फ्रीज,एलईडी,मोबाईल,एअर कुलर,डिनर सेट,इस्ञी,गिप्ट वस्तू अशी ७५ बक्षिसे जिंकण्याची संधी २९९९/- रुपयाच्या कपडे खरेदीवर येथे उपलब्ध आहे.
डफळापूर येथील माळी कलेक्शन येथे दिवाळी खरेदीसाठी ग्राहकांचा तुफान प्रतिसाद लाभला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.