कुंड्यासह वृक्ष फेकून दिले | तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा हालगर्जीपणा

0

जत,संकेत टाइम्स : जत तहसील कार्यालया बाहेर ठेवलेल्या कुंड्यांना  पाणी न घातलेल्या त्यातील रोपे सुकले आहेत.त्याला पाणी घालण्यात कर्मचाऱ्यांनी हालगर्जीपणाचा कहर केला असून सुकलेले वृक्षासह कुंड्या टाकून देण्याचा प्रकार घडला होता.यांची कल्पना तहसीलदार जीवन बनसोडे यांना मिळताच त्यांनी संबधित कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघडणी करत ती रोपे थेट त्यांच्या शासकीय निवासस्थानी नेहत त्यांना जगविण्याची जबाबदारी घेतली.

 

 

Rate Card
मात्र ज्या कार्यालयात दिवसभर काम करणारे व गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिपाई,कर्मचारी,कोतवांलाना ही झाडे सुकताना दिसली नाहीत हे विशेष..येथे येणारा प्रत्येक जण फक्त‌ मिळकतीवर डोळा ठेवत असल्याने कार्यालयाकडे लक्ष देण्यास कुणालाही वेळ नसल्याचे वास्तव आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.