जत : डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यासाठी परदेशातील एमबीबीएस शिक्षणासाठी सल्ला,माहिती,मार्गदर्शन पुरविणारे ‘विश्व मेडिकल अँडमिशन पॉईट’ जत येथे सुरू झाले,असून अधिक माहितीसाठी भेट द्यावी,असे आवाहन,डॉ.राजेश पंतगे यांनी केले.
जत तालुक्यातील अनेक विद्यार्थी 10 वी नंतर 2 वर्षे नीट ़तयारीसाठी मोठी मेहनत घेत असतात.
अशा प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नाला बळ देण्यासाठी 20 वर्षापासून कोल्हापूर-पुणे-मुंबई येथून भारतात व परदेशातून एमबीबीएस करण्यासाठी मार्गदर्शन देणारी महाराष्ट्रातील नंबर 1 ची संस्था म्हणजेच ‘विश्व’ कार्यरत आहे.या संस्थेबरोबर जत येथील श्रेयश मेडिकल अँण्ड रिसर्च ट्रस्टचा टायअप झाला आहे.
जत,क.महाकांळ,सांगोला,मंगळवेढा, आटपाडी,विटा,विजापूर व अथणी परिसरातील पालक त्यांच्या एमबीबीएस करू इच्छिणाऱ्या पाल्यासाठी जत येथे दसऱ्यांच्या मुर्हुतावर’विश्व मेडिकल अँडमिशन पॉईट’ सुरू झाले आहे.
भारतात व परदेशातील विशेषत: जार्जिया येथील मेडिकल युनिवर्सिटीमध्ये एमबीबीएसचा कोर्स करण्यासाठी सर्व प्रकारचे मार्गदर्शन व प्रक्रिया येथे करून मिळणार आहे.नुकताच नीट 2020 चा रिझल्ट लागला आहे.परदेशातील जागा उपलब्ध होत आहेत.करोना फ्री व सुरक्षित आणि भारता लगतचा देश म्हणून जार्जिया देश सोयीस्कर आहे.येथे कमीत कमी खर्चात 5 ते 6 वर्षात एमबीबीएस पुर्ण करता येणार आहे.
तसेच त्यांनतर द्यावयाची नेक्ट परिक्षेचीे संपूर्ण तयारी याच कोर्स दरम्यान करून घेण्याची सोय उपलब्ध आहे.या माध्यमातून एमबीबीएस होऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न सत्यात उतरविण्यासाठी विश्व मेडिकल अँडमिशन पॉईट येथे एकवेळ भेट द्यावी.संपूर्ण माहितीसह मार्गदर्शन आम्ही देत आहोत इच्छूकांनी पंतगे हॉस्पिटल, डॉ.आंबेडकर नगर,जत मो.9822548120 येथे तात्काळ संपर्क करावा असे आवाहन डॉ.राजेश पंतगे यांनी केले आहे.
संस्थेने दिली गतवर्षी 8 विद्यार्थ्यांना संधी
विश्व मेडिकल अँडमिशन पॉईंट या संस्थेने मागील वर्षी ८ विद्यार्थांना MBBS करण्यासाठी परदेशात पाठविले आहे.यंदाही तालुक्यातील विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध झाली आहे. मर्यादित जागा उपलब्ध असल्याने त्वरित संपर्क साधावा असे आवाहन डॉ.राजेश पंतगे यांनी केले आहे.
ReplyForward
|