इतर जिल्हेसांगलीगुन्हे शेतकऱ्यांचा शॉक बसून मृत्यू By Team Sanket Times - November 22, 2021 0 7 FacebookTwitterPinterestWhatsApp जत : बसर्गी (ता.जत) येथे वीज वितरण कंपनीची तार अंगावर पडल्याने काकासाहेब बाबासाहेब बिरादार(वय.३६) या शेतकऱ्याचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला आहे.रविवारी सकाळी दहा वाजता बसर्गी गावापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या रानात ही घटना घडली आहे.